गीताई – अध्याय ९
श्री भगवान् म्हणाले आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥ राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥ लोक नास्तिक हा धर्म अश्रद्धेने न सेविती । मृत्यूची धरिती वाट संसारी मज सोडुनी ॥ ३ ॥ मी चि अव्यक्त-रूपाने जग हे … Read more