क्रांतीकारक भाई बालमुकुंद

भारतमातेसाठी बलिदान देण्याचे सौभाग्य स्वतःला
प्राप्त झाल्याचे उद्गार काढणारे क्रांतीकारक म्हणजे भाई बालमुकुंद. त्यांचा थोडक्यात इतिहास प्रस्तुत लेखात दिला आहे. Read more »

क्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस !

इंग्रजांच्या अन्यायकारक राजवटीच्या विरोधात क्रांती करणारे आणि फितुरांना अद्दल घडवणारे क्रांतीवीर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांचा थोडक्यात इतिहास या लेखातून जाणून घेऊया. Read more »

क्रांतीकारक भागोजी नाईक !

क्रांतीकारक भागोजी नाईक हे पूर्वा नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती या लेखातून पाहूया. Read more »

अभिनव भारतचे इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील आधारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंह राणा

स्वातंत्र्यासाठी प्रार्णापण करणारे, हालअपेष्टा भोगणारे किंवा कारावासात अनेक काळ घालवलेले सहस्रो ज्ञात-अज्ञात क्रांतीवीर जसे पडद्याआडच राहिले. यांतीलच एक क्रांतीकारक म्हणजे बॅरिस्टर सरदारसिंह राणा. Read more »

झुंजार क्रांतीकारक हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल !

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील झुंजार क्रांतीकारक हुतात्मा भाई ऊर्फ अण्णासाहेब ऊर्फ विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे एक थोर क्रांतीकारक होते. त्यांच्या क्रांतीकार्याची ओळख करून देणारा लेख देत आहोत. Read more »

गोवा विलीनीकरण चळवळीच्या वेळी कर्ज काढून व्यय निभावणारे भाऊसाहेब बांदोडकर !

भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा विलीनीकरण चळवळीचे सक्रिय क्रांतिकारी होते. त्यांनी गोवा विलीनीकरण चळवळीसाठी पुष्कळ पैशाचा व्यय केला. त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात पाहूया. Read more »

पाकिस्तानी युद्धनौका ‘गाझी’चे पारध करणारे भारतीय नौकाधिपती निळकंठ कृष्णन !

१९७२ च्या युद्धात पाकिस्तानची युद्धनौका गाझीला पाण्यात बुडवण्याची यशस्वी कामगिरी भारतीय नौदलाने केली. या युद्धनीतीमध्ये नौकाधिपती कृष्णन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याविषयीचा इतिहास सांगणारा हा लेख… Read more »

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय !

सर्व भारतियांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करणार्‍या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहीलेले आणि सर्व भारतियांना वंदनीय असणारे वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताविषयी येथे जाणून घेऊया. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !

वर्ष १८५७ च्या भारतियांच्या स्वातंत्र्यलढ्याला इंग्रजांनी दिलेली शिपायांचे बंड, शिपायांची भाऊगर्दी ही सर्व नावे ठोकारून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे नाव प्रचलित केले. Read more »

सरदारसिंग राणा

सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. वर्ष १८९८ मध्ये बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी ते लंडन येथे आले. Read more »