दीपावलीविषयक प्रश्नमंजुषा
कोणत्या असुराने १६ सहस्र राजकन्यांना बंदी केले होते ?,
नरकासुराचा वध कोणी केला ?
Read more »
कोणत्या असुराने १६ सहस्र राजकन्यांना बंदी केले होते ?,
नरकासुराचा वध कोणी केला ?
Read more »
नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींची उपासना करतात. नवरात्रसंबंधी अधिक ज्ञान या प्रश्नमंजुषेतून जाणून घेऊया. Read more »
जीवनात सतत आनंदी रहाता येण्याकरता आपल्यातील स्वभावदोष दूर करण्यासाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक असते. स्वभावदोष जाऊन मुलांमधे आंतरिक सुधारणा झाली की, ‘खर्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला’, असे म्हणता येईल. Read more »
आपण जे ‘मन’ म्हणून संबोधतो, ते मन म्हणजे नेमके काय असते ? त्याची रचना आणि कार्य कसे असते ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हो ना ? या लेखातून आपण मन आणि मनाचे कार्य यांविषयी अधिक माहिती घेऊया. Read more »
मुलाच्या (किंवा मुलीच्या) स्वभावातील गुणांमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो, तर त्याच्या स्वभावातील दोषांमुळे त्याच्यापासून सर्व जण दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. या लेखात स्वभावातील गुण-दोषांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, दोषांमुळे किती हानी होते, याविषयी आपण जाणून घेऊया. Read more »