वेळेचा योग्य वापर होण्यासाठी प्रतिदिन दैनंदिनी लिहा !
कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाच्या दैनंदिनीचे लिखाण करा. त्यामध्ये वाया गेलेल्या वेळाची कारणे लिहून त्यावर उपाययोजना करा ! Read more »