हिंदु युवांनो, फ्रेंडशिप डे सारख्या पाश्चात्त्य विकृतीला बळी पडू नका !
ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? Read more »
ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ? Read more »
श्रीकृष्णाने साधिकेला पित्याप्रमाणे ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्लोकापासून दिनचर्येतील आचार शिकवणे तसेच श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची हे शिकवणे. Read more »
११ मे हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रस्तुत हा लेख… Read more »
बाळ-कृष्णाने यशोदामातेला स्वतःच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवले होते. या आपल्या बाललीलेचे कथन खाली दिलेल्या लेखातील चित्रांतून पाहूया. Read more »
माता-पिता, सखा, सर्वकाही असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कोमल शेल्याला घट्ट धरून सर्व काही त्याच्या चरणी आधीन करून, तोच माझे रक्षण करणार आहे या दृढ, परिपूर्ण, शुद्ध श्रद्धेने बालक साधिका झोपली आहे. Read more »
सतत श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता यावे, यासाठी हे चित्र काढण्याची प्रेरणा मला आतून मिळाली. या चित्रात मी प्रत्यक्ष गोकुळात असून गोवर्धन पर्वतानजीक असलेल्या यमुना नदीत मी भगवान श्रीकृष्णासमवेत खेळत आहे. Read more »
श्रीकृष्णाने स्वतःकडे लक्ष द्यावे, यासाठी बालसाधिकेने रुसल्याचे नाटक करणे आणि श्रीकृष्णाने लाडीगोडी करत स्वतःचे ‘सुदर्शनचक्र’ अन् ‘पांचजन्य शंख’ देऊन तिची समजूत घालणे. Read more »
उपास्यदेवतेची भक्ती कशी करायची, हे मला कळत नाही. मी लहान मुलगी पूजा-अर्चा करू शकत नाही’, असा बालिकेच्या मनातील शरणागतभाव ओळखून श्रीकृष्णाने तिच्यासाठी तिच्या उपास्यदेवतेला दुग्धाभिषेक केला. Read more »
हे श्रीकृष्णा, मी तुझ्या चरणी क्षमायाचना करत आहे. मी आतापर्यंत किती चुका केल्या, हे माझे मलाच ठाऊक नाही; परंतु तू सर्व काही जाणतोस. माझ्यासाठी माझे आई-वडील आणि गुरु असे सर्व काही तूच आहेस. Read more »
सर्वशक्तीमान आणि अजिंक्य असा माझा भगवंत माझ्यासाठी सर्वस्व असल्याने त्याला दुःख होत असलेले मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या इवल्या इवल्या हातांनी त्याची मान आणि खांदा यांठिकाणी मर्दन करू लागले. Read more »