रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा !
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का ? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ? Read more »
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का ? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ? Read more »
अनेक प्रसंगांत मुलाकडून / मुलीकडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त होते किंवा त्याच्या / तिच्या मनात उमटते. अयोग्य प्रतिक्रिया स्वभावातील दोषांमुळे येतात, तर योग्य प्रतिक्रिया स्वभावातील गुणांमुळे येतात. एक-दोन मिनिटांपेक्षा अल्प वेळ टिकणार्या प्रसंगात अयोग्य प्रतिक्रियेच्या ठिकाणी योग्य प्रतिक्रिया यावी, यासाठी ही स्वयंसूचना पद्धत वापरतात. Read more »
‘प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता येतील का’, अशी काळजी वाटणे; तोंडी परीक्षा, वार्तालाप (मुलाखत), वक्तृत्व स्पर्धा इत्यादी प्रसंगांची भीती वाटणे आदी.दोष दूर करण्यासाठीच्या स्वयंसूचना पध्दती ! Read more »
काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. `वाचलेले माझ्या लक्षात राहील ना ? ‘, `ऐन परीक्षेच्या वेळी लिहितांना मला आठवेल ना ? ‘ अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना ताण येतो. या सर्वांवर उपाय म्हणजे गणपतिस्तोत्राचे पारायण. Read more »
स्वभावदोष दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या स्वयंसूचना तयार करताना लक्षात घ्यावयाची सुत्रे या लेखात दिली आहे. Read more »
संस्कृतमध्ये ‘अतिथी देवो भव ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अतिथी हे देवाचेच रूप आहे. ‘अतिथीच्या रूपाने देवच आपल्याकडे आलेला असतो’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. धर्माच्या शिकवणीनुसार पाहुण्यांचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. Read more »
विद्यार्थीदशेत आपला बहुतेक वेळ शाळा आणि शिक्षण यांच्याशी निगडित असतो. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, तसेच ते संस्काराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई-वडील तुम्हाला शाळेत पाठवतात. गुणसंपन्न बनून हिंदुस्थानचे भावी आधारस्तंभ व्हा. यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा. Read more »
अभ्यासात मिळणारे यश हे बर्याचदा अभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !
Read more »
पुस्तके व्यवस्थित हाताळली, तर ती अनेक वर्षे टिकतात. अशी पुस्तके पाठचे भावंड किंवा मित्र-मैत्रीण यांनाही वापरता येतात. केवळ स्वत:च्याच नव्हे, तर दुसर्याच्या किंवा सार्वजनिक वाचनालयातील पुस्तकांचीही अशीच काळजी घ्या ! Read more »
आजकाल मुलांना शाळेत डबा न्यायला लाज वाटते. त्यापेक्षा विकतचे पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. पुढील लेखात शाळेच्या डब्याविषयी काही सूचना पाहूया ! Read more »