शिक्षकांसोबत आपली वर्तवणूक अशी ठेवा !
विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. ते विद्यार्थ्यांशी आईच्या ममतेनेच वागतात. विद्यार्थ्यांमधील दोषांची जाणीवही शिक्षक करून देतात. कठोर होण्यामागेही ‘विद्यार्थी चांगले, सुसंस्कारित आणि ज्ञानी व्हावेत’, हाच त्यांचा उद्देश असतो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शकच आहेत. Read more »