परीक्षेची भीती किंवा चिंता घालवून परीक्षेला सहजपणे सामोरे जा !

परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. या लेखात पाहूया परीक्षेची भीती किंवा चिंता घालवून परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे आणि त्यासाठी पालकांनी मुलांना करायचे साहाय्य. Read more »

दररोज सूर्यनमस्कार घालावेत !

सूर्यनमस्काराचे महत्त्व व सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे : जे लोक सूर्याला दररोज नमस्कार करतात, त्यांना हजारो जन्मांत दारिद्र्य होत नाही. Read more »

परीक्षेच्या काळात संतुलीत आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा !

संतुलीत आहार आणि पुरेसा व्यायाम या विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपीच करण्याच्या गोष्टी आहेत; परंतु परीक्षेच्या काळात त्याची विशेष काळजी घ्यायला हवी ! Read more »

परीक्षेला जातांना ही काळजी घ्यावी !

मुलांनो, परीक्षेला जातांना अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि या तणावामुळे साध्या साध्या गोष्टींतही तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. त्या चुका कशा टाळायच्या ? Read more »

परीक्षेच्या वेळी विविध आध्यात्मिक उपाय करा !

परीक्षेला जाण्यापूर्वी दहा मिनिटे कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करा !
परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून जा ! …. Read more »

व्यायाम करताना ही काळजी घ्या !

मित्रांनो, आपण प्रतिदिन व्यायाम करत असालच. परंतु तो करताना काही नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »

मनोरंजनात्‍मक छंदांपेक्षा जीवनात लाभदायक ठरणारे छंद जोपासा !

मुलाचा छंद वेगवेगळा असू शकतो. पोस्‍टाची तिकिटे किंवा नाणी जमवणे, सुतारकाम, शिवणकाम, संगीत, चित्रकला, भरतकाम, पक्षी-निरीक्षण अशा वेगवेगळ्‍या छंद असू शकतात. असे छंद मनोरंजन किंवा मौजमजा हा हेतू ठेवून जोपासलेले असतात. त्‍यापेक्षा व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करवून घेऊ शकणारे छंद जोपासल्‍यास त्‍यांचे जीवनात लाभ होतो. Read more »

नेहमी चांगल्‍या सवंगड्यांच्‍या संगतीतच रहा !

सवंगडी म्हणजे मित्र-मैत्रिणी. आपल्या जीवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यांच्या कृती किंवा त्यांच्या सवयी यांचा आपल्या मनावर काही ना काही परिणाम होत असतो. Read more »

प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवताना ही काळजी घ्या !

मुलांनो, आपली मानसिकता अशी असते की, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर लगेच ती सोडवायला घ्यायची. यामुळे काही सूचना व्यवस्थित वाचल्या जात नाहीत आणि मग चुका होतात. या चुका टाळण्यासाठी काय करायचे ते पाहूया. Read more »

‘कॉपी’ करू नका !

वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. Read more »