मंगल पांडे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिला क्रांतीवीर
मंगल पांडे ३४ व्या पलटणीतील तरुण ब्राह्मण शिपाई होते. ते क्रांतीपक्षाचे सदस्य होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीवर त्या वेळी इंग्रज अधिकार्यांनी गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेल्या नव्या काडतुसांचा प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. Read more »