वन्दे मातरम् – क्रांतीकारकांचा मूलमंत्र
थोर वंग देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे वन्दे मातरम् या गीताचे रचयिते आहेत. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि लवकरच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले. Read more »