संत सावता माळी

संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे Read more »

स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वातंत्र्य दिन.. Read more »

मॅडम कामा

मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली एका पारसी कुटंबात झाला. मॅडम कामाचे वडील प्रसिध्द व्यापारी होते. मॅडम कामांनी इंग्रजीतुन शिक्षण घेतले. इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. कामांनी रूस्तम के. आर. कामा यांच्याशी Read more »

संत जनाबाई

गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार्या दासीजनीची ‘संत जनाबाई’ झाली. Read more »

‘पंजाबशार्दूल’ हुतात्मा उधमसिंग

ध्येय कितीही असाध्य असले तरी ज्यांचे सर्वस्व त्या ध्येयासाठी अर्पिलेले असते आणि ज्यांचे आदर्श उत्तुंग असतात ते आपले ध्येय अखेर साध्य करतातच. असाच एक महान ध्येयवादी म्हणजे ‘पंजाबशार्दूल’ हुतात्मा उधमसिंग. Read more »

पू. गोळवलकर गुरुजी

गोळवलकर घराणे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली या गावचे होते. या गावातील पाध्ये घराण्याची एक शाखा नागपूरला गेली आणि त्यांचे आडनाव गोळवलकर झाले. Read more »

डॉ. हेडगेवार : एक असामान्य व्यक्तिमत्त्व

आपल्या समाजाचा अभ्युदय साधण्यासाठी असंख्य माणसे उभी करावीत, या दिशेने आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा सारा व्यवहार चाले. त्यात त्यांची व्यक्तीगत अशी कोणतीच अभिलाषा गुंतलेली नसे. Read more »

बाजीप्रभू देशपांडे

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील – मावळातील- सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते. Read more »