कनकदुर्ग-गोवागड

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. Read more »

टेंब्येस्वामी : श्री वासुदेवानंद सरस्वती

श्री वासुदेवानंद सरस्वती हे श्री. टेंब्येस्वामी या नावानेदेखील ओळखले जात. त्यांचे खरे नाव वासुदेव असे होते; तर वडिलांचे नाव गणेशभट्ट, आईचे नाव रमाबाई आणि आजोबांचे नाव हरीभट्ट असे होते. Read more »

वल्लभाचार्य

भक्तिकालीन सगुणधारेच्या कृष्णभक्ति शाखेचे आधारस्तंभ आणि पुष्टिमार्गाचे प्रणेता श्रीवल्लभाचार्यजी यांचे प्रादुर्भाव संवत् १५३५,वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी दक्षिण भारताच्या ….. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘मार्सेलिस’ येथील जगप्रसिद्ध उडी !

८ जुलै १९१० रोजी आपल्या जीवाची पर्वा न करता मार्सेलिसच्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली. Read more »

शिवनेरी

जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. Read more »

प्रतापगड

नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय. Read more »

संतोषगड

संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. Read more »

माणिकगङ

मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड,इरशाळ,चंदेरी,लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. Read more »

मलंगगड

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे.
Read more »

भैरवगड

भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. Read more »