नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते. Read more »

विसापूर

पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. Read more »

रोहीडा

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्र्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खो-यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. Read more »

राजगड

हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड Read more »

लोहगड

पवनामावळात असणारा आणि लोणावळा (बोर) घाटाचाक संरक्षक असणारा हा लोहगड पुणे – मुंबई हमरस्त्यावरून सहजच नजरेस पडतो. Read more »

लिंगाणा

लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. Read more »

मुल्हेर

सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणा-या या सह्याद्रिच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. Read more »

सिंहगड

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फुट उंच आहे. Read more »

साल्हेर

महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा,तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. Read more »

हरगड

इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. Read more »