वेडात मराठे वीर दौडले सात
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात… ॥धृ.॥ Read more »
जय जय महाराष्ट्र माझा …
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ,
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ,
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥
Read more »
हिंदु नृसिंह
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा Read more »
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
Read more »
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती
शूर अम्ही सरदार अम्हला काय कुनाची भीती ?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !…….. Read more »
हे राष्ट्र देवतांचे………
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
Read more »
मराठी पाऊल पडते पुढे
स्वराज्य तोरण…
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे llधृll
भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू !
विशी-पंचवीशीतील तरुणांपुढे राष्ट्रकार्यासाठी शौर्य आणि असीम त्याग करण्याचा आदर्श ठेवणारे एकाच कुटुंबातील तिघे चापेकर बंधू !
Read more »
हुतात्मा अनंत कान्हेरे !
अनंत कान्हेरे यांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. Read more »