व्यवस्थापनाची तत्त्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज
श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. Read more »
श्रावण शु. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (१३.८.२०१०) या दिवशी वर्गात व्यवस्थापनाची तत्त्वे हा विषय शिकवत असतांना छत्रपती शिवरायांची दिलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. Read more »
‘मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’, ही आझादांची प्रतिज्ञा होती. आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! Read more »
स्वतःच्या प्राणांची आहुती देत कोंढाणा किल्ला जिंकून देणारा ‘सिंह’ म्हणजे तानाजी मालुसरे ! Read more »
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक यांनीच सर्वप्रथम क्रांतीची मशाल पेटवली. Read more »
कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण ठेवावे आणि त्याच्या ईच्छेने प्रपंचातील सुखदुःखे भोगावीत हे गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशाचे सार आहे. Read more »
‘माघ शु. ३, कलियुग वर्ष ५११३ या दिवशी प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्ताने राष्ट्राभिमान जागृत करणार्या कृती अन् आदर्श प्रजासत्ताक राज्य येण्यासाठी करावयाच्या मागण्या या लेखात मांडल्या आहेत. Read more »
ज्येष्ठ शु. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३) या दिवशी ‘शिवराज्याभिषेक दिन’ आहे. आजच्या राज्यकर्त्यांची मानसिकता पाहिल्यावर शिवरायांसारख्या राजाचीच आपल्याला का आवश्यकता आहे, हे लक्षात येईल. Read more »
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन अन् धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नवरत्ने होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे लोकमान्य टिळक. Read more »
श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगणेश चतुथीर्च्या निमित्ताने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. Read more »
‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे. Read more »