छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून त्याप्रमाणे कृती करणे, हीच खरी शिवजयंती !

‘मित्रांनो, आपण आता तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहोत. जयंती साजरी करणे, म्हणजे केवळ पोवाडे लावणे किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम करणे एवढ्यापुरते मर्यादित आहे का ? Read more »

क्रांतीकारक जतींद्रनाथ दास

राजकीय बंदीचे हाल बंद होण्यासाठी ६१ दिवसांच्या उपवासाचे अग्निदिव्य करून स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित करणारे क्रांतीकारक जतींद्रनाथ दास ! Read more »

४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने स्थापन झालेली ‘आझाद हिंद सेना’!

आज आझाद हिंद सेना स्थापनादिन आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४० सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन केले. Read more »

सम्राट विक्रमादित्य यांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न म्हणजे महाकवी कालीदास

‘उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य याच्या दरबारातल्या नवरत्नातील एक रत्न म्हणजे कालीदास. कालीदास ब्राह्मण कुटुंबात जन्मला. तो शिवाचा उपासक होता. Read more »

विद्यार्थी मित्रांनो, आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?

‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण (भारत देश) स्वतंत्र झाला; पण ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का’, हा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे आज आपली प्रत्येक कृती इंग्रजांप्रमाणे आहे. Read more »

कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर सुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’ Read more »

कृष्णभक्त संत मीराबाई ! (इ.स. १४९९-१५४६)

राजघराण्यात जन्माला येऊनही विरक्त भावाने कृष्णभक्तीत रमलेली आणि अतोनात छळ आनंदाने सोसून कृष्णातच विलीन झालेली थोर संत मीराबाई हिचे अल्पसे जीवनचरित्र…… Read more »

जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. Read more »

संत तुकाराम : भागवतधर्म मंदिराचा कळस !

मराठी भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेले तुकाराम महाराजांची माहिती देणारा हा लेख…..
बालपण ते प्रापंचिक जीवन / परमार्थाची वाटचाल / विरक्त तुकाराम महाराज / राष्ट्ररचनेचे कार्य / अभंगरचनेचे महात्म्य / देहत्याग Read more »