यशवंतगड

रेड्डीचा यशवंतगड विजापूरकरांच्या तब्यात होता त्यानंतर तो वाडीच्या सावंतांनी जिंकला, त्यानंतर मात्र शिवजीमहाराजांनी हा गड जिंकुन त्याची डागडुजी केली. Read more »

भरतगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.
Read more »

विशाळगड

शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. Read more »

अरबस्तानापर्यंत साम्राज्य असलेला उदार आणि जनहितकारी राजा विक्रमादित्य !

उज्जैन येथे सहाव्या शतकात विक्रमादित्य राजा होऊन गेला. त्याच्या राज्यात धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था होती. आदर्श राजसत्ता चालविण्यासाठी त्याच्या दरबारी ९ प्रमुख रत्ने होती. Read more »

२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी

भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. Read more »

अर्नाळा

अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे. Read more »

जंजिरा

महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यामुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. या किनार्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. Read more »

तोरणा

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. Read more »

पद्मदुर्ग

कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावा जवळील समुद्रात आहे. Read more »

पद्मगड

मालवणच्या सागरात दिमाखाने उभा असलेला सिंधुदुर्ग हा सागरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामधला अजोड दुर्ग आहे. मालवणचे भूषण ठरलेला आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच या जिल्ह्याचे नामकरण सिंधुदुर्ग असे करण्यात आले. Read more »