अहंकार आला की, दुःख आले !
जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. अशाच एका कथेत गाढवाची झालेली ही अवस्था पाहूया. Read more »
जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे, तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे. अशाच एका कथेत गाढवाची झालेली ही अवस्था पाहूया. Read more »
या लघु बोधकथेत खालील गोष्टींचा समावेश केला आहे –
१. कृतीमागील विचार महत्त्वाचा
२. सवयीचा परिणाम
३. पती-पत्नीचे सुख आणि दुःख तुलनात्मक असणे Read more »
यांत खालील कथांचा समावेश आहे…
१. मृत्यूच्या क्षणीही मायेचे विचार न सुटणे Read more »
एक राजा आणि शेठजी यांच्या मनातील विचारांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो हे सांगणारी ही गोष्ट पाहूया. Read more »
काही केले तरी लोक टीका करतात; म्हणून लोकांना काय आवडेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा भगवंताला आपण काय केलेले आवडेल, इकडे लक्ष द्या. खालील कथेेतून हा बोध स्पष्ट होर्इल. Read more »
या कथामालेत खालील गोष्टींचा समावेश आहे – १. असुर आणि देव या दोघांनाही खुश करणे !
२. भक्ताचा सकारात्मक दृष्टीकोन !
३. बहुतेकांना मुक्ति नको असते ! Read more »
मित्रप्रेमाचा आदर्श कसा असावा, हे खाली दिलेल्या दोन महान कवींच्या कथेतून स्पष्ट होते. Read more »
शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली. Read more »
चौदाव्या शतकात देवगिरी राज्यावर राजा रामदेव राज्य करत होता. यवन सम्राट (बादशहा) अल्लाउद्दीनने देवगिरीवर चढाई केली आणि राजाला शरण येण्यास सांगितले; पण पराक्रमी रामदेवने त्याचा धिक्कार केला. Read more »
एका गावात एक विधवा स्त्री रहात असे. तिला एक जटील नावाचा मुलगा होता. तोच तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. तिला ‘त्याने पुष्कळ शिकावे आणि नाव कमवावे’, असे मनापासून वाटायचे. Read more »