स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला असाच एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी ‘सर्व धर्म परिषदे’च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते. Read more »

छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्र्वर गड

वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. Read more »

माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! – स्वा. सावरकर

‘लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ‘‘महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !’’ Read more »

सत्यकाम जबाला

फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात जबाला नावाची एक गरीब मोलकरीण राहात असे. तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता. दिवसभर काबाडकष्ट करून जबाला आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे. Read more »

कक्षीवानाचे कोडे

एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, `प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ? Read more »