नाभानेदिष्ठ

मनूला पुष्कळ मुलगे होते. त्यांत नाभानेदिष्ठ हा सर्वात धाकटा होता. वडील भाऊ गुरूच्या घरी राहून वेद शिकून आले होते. नाभानेदिष्ठही मोठा होताच गुरूपाशी शिकण्यास अरण्यात गेला.
Read more »

दशरथ कौसल्या विवाह

लंकेचा राजा रावण याला भेटण्यासाठी एकदा नारद गेले होते. तेव्हा मोठ्या गर्वाने रावणाने आपल्या सामर्थ्याचे वर्णन केले; परंतु नारदांनी Read more »

लाल बहादूर शास्त्री

आपल्या गरीब आई-वडिलांवर ओझे व्हायला नको आणि त्यांचे पैसेही वाचावेत; म्हणून प्रतिदिन गंगा नदी पोहून शाळेत जाणारा असामान्य धाडसी बालक लाल बहादूर शास्त्री ! Read more »