सर्वस्वाचा त्याग संतच करू शकणे

एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यपर उपदेश पुष्कळ केला आणि ‘विषय कसे वाईट आहेत’, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. Read more »

साने गुरुजी

२४ डिसेंबर, १८९९ रोजी गुरुजींचा जन्म झाला. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले Read more »

दानशूर कर्ण

कर्ण दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती….. Read more »

म्हाळसा भैरव कथा

नेवासे गावी एक लिंगायतवाणी रहात होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करीत होती. पण शेटजी फार दु:खी होते. कारण त्यांना मूलबाळ नव्हते… Read more »

शाकंभरी देवी अवतार कथा

पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासुर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता… Read more »

गुरुभक्त संदीपक

गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता. त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत. त्यांच्या या शिष्यांमध्ये ‘संदीपक’ हा खूप बुध्दिमान होता. तो गुरुभक्तही होता… Read more »

बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य

भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग आहे. Read more »

यज्ञसोमाची कथा

यज्ञसोमाची संपत्ती दुसर्‍याला साहाय्य करण्यात व्यय होणे आणि कीर्तीसोमाने स्वतःसाठी राखून ठेवणे : खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पाटलीपुत्र नगरात दोन भाऊ रहात होते. एकाचे नाव यज्ञसोम तर दुसर्‍याचे कीर्तीसोम… Read more »

कवडीचुंबक

एका गावात एक अतिशय श्रीमंत माणूस रहात होता. तो एका मोठ्या वाड्यात रहात असे. अनेक मौल्यवान गोष्टी त्याच्याकडे होत्या. तो चांगले अन्न खात असे. त्याच्याकडे पुष्कळ नोकर-चाकर होते… Read more »