अनमोल भेट

एकदा एक राजा एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही मागाल ती भेटवस्तू देण्याची माझी इच्छा आहे. बोला, काय पाहिजे ? माझा सारा खजिना, राजवाड्याचे वैभव, का माझे शरीर ?… Read more »

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला. Read more »

कवी कालिदास यांची कुशाग्र बुद्धी

भोजराजाच्या राजभेत कालिदास नामक एक मोठा विद्वान कवी होता. स्वत: भोजराजाही अनेक गोष्टींमध्ये कालिदासाच्या विचाराने वागत असे. कालिदास इतर विद्वानांचा आदर करत असे. तो विद्वानाला त्याच्या योग्यतेप्रमाणे साहाय्यही करत असे. Read more »

दुष्ट वालीचा वध

आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, Read more »

महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा किंवा महाकाली या देवीची प्रतिष्ठापना करतात आणि नऊ दिवस दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो. आज आपण दुर्गादेवी महिषासुरमर्दिनी कशी झाली, यासंबंधीची कथा पाहूया. Read more »

भक्त प्रल्हाद

हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की….. Read more »

श्रेष्ठ ईश्वरभक्ती

नारदमुनींना एकदा त्यांच्या भक्तीचा फार गर्व झाला. त्यांना वाटले की, आपण सतत ‘नारायण नारायण’ असा जप करत असतो. तेव्हा….. Read more »

एकीचे बळ

दोन गोऱ्या आरक्षकांनी स्त्रियांचा मार्ग अडवला. त्याच वेळी मार्गाने दोन मराठी युवक जात होते. तेव्हा त्यातला एक तरुण आपल्या मित्राला म्हणाला, ”चल, आपण त्या महिलांना साहाय्य करू.” Read more »