देवाचे अस्तित्व सर्वत्र असणे !
देव सर्वत्र आहे, ही अनुभूती घेतलेला शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण कसा हाेताे हे या लघुकथेतून पाहूया. Read more »
देव सर्वत्र आहे, ही अनुभूती घेतलेला शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण कसा हाेताे हे या लघुकथेतून पाहूया. Read more »
जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नसताे, हे या कथेतून जाणून बघूया ! Read more »
संघटितपणा असेल तर मनुष्याला काेणतीही गाेष्ट सहज करता येते, ये या कथेवरुन लक्षात येर्इल. Read more »
शिष्याच्या अयोग्य दृष्टीकोनाला गुरूंनी कसा सकारात्मक दृष्टीकोन दिला हे पुढील कथेतून पाहूया. Read more »
जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र. आपल्या धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे कसे बलिदान दिले हे पाहूया. Read more »
यांत खालील कथांचा समावेश आहे – १. देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !
२. देशासाठी शपथपूर्वक प्राणाचे बलीदान करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस ! Read more »
भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले. Read more »
खरी गुुरुभक्ती कशी असावी याचे एक उदाहरण म्हणजे एकलव्य ! गुरु द्राेणाचार्यांनी गुरुदक्षिणेत अंगठा मागितल्यावर क्षणाचाही विचार न करता त्याने ताे कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. हीच कथा सविस्तर पाहूया. Read more »
लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असेल, तरच आपण यशस्वी हाेताे हे सिद्ध करणारी ही गुरु द्राेणाचार्य आणि अर्जुन यांची कथा पाहूया.