किशोरवयापासून राष्ट्राभिमानी वृत्ती असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस !

‘एकदा हिवाळ्याच्या दिवसांत बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री सुभाषची आई प्रभावतीदेवींना जाग येऊन सुभाषची चिंता वाटल्याने त्या त्याच्या खोलीत गेल्या. Read more »

भक्त शिरोमणी संत नरसी मेहता आणि ‘केदार’ रागाची किमया !

‘वैष्णव जन तो’ या पावन पंक्ती लिहिणारे म्हणजे भक्त शिरोमणी संत नरसी मेहता !
देवाचे नाव देहभान विसरून सुरेखपणे आळवणे हाच त्यांचा छंद, ब्रह्मानंद होता. Read more »

शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूशी चिवटपणे झुंज देणारे महाराणा प्रताप !

अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. त्या वेळी मेवाडचे राजे उदेसिंग हे युद्धात मारले गेले. त्यांचे सुपुत्र महाराणा प्रताप सूडाने पेटले. Read more »

भवसागर तरून नेणारा नावाडी – श्रीराम

वनवासात जातांना रामप्रभूंना वाटेत गंगा नदी लागली. रामप्रभू आल्याचे कळताच गुहक नावाड्याचे चित्त आनंदाने मोहरून गेले, तो धावत धावत त्यांच्याकडे गेला. Read more »

देवाविना आपले कोणी नाही ! (द्रौपदी वस्त्रहरण)

द्यूतक्रीडेत हारल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला राज्यसभेत आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे दुःशासनाने तिला राज्यसभेत फरफटत ओढत आणले. Read more »

नामा कोळी – (भृशुंडी ऋषी)

नामा नावाचा एक कोळी होता. तो आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी वाटसरूंना मारत असे. त्यात ब्राह्मण, बायका, मुले, तसेच प्राणी या सर्वांचाच समावेश होता. Read more »

प.पू. गोंदवलेकर महाराजांचे आज्ञापालन

एकदा प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांचे गुरु प.पू. तुकामाईंसमवेत नदीच्या किनार्‍यावर गेले होते. तेथे काही मुले वाळूत खेळत बसली होती. Read more »

पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण करणे

तुकोबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. श्रावण मासात तुकोबांच्या कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्याच्या उद्देशाने शिवाजीराजे तुकोबांच्या राहात्या ठिकाणी आले. Read more »

गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन अनिवार्य असणे

स्वभावदोष घालवल्याविना साधक गुरुकृपेला पात्र होऊ शकत नाही.पुढील कथेवरून साधनेतील स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येईल. Read more »