एक तरी ओवी अनुभवावी ।
नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Read more »
नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Read more »
समर्थ रामदास्वामी यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणारा शिष्य म्हणजे कल्याण. आज्ञापालनाचेच एक उदाहरण प्रस्तुत कथेेेतून दिले पहावयास मिळेल Read more »
देव सर्वत्र आहे, ही अनुभूती घेतलेला शिष्य गुरूंच्या परीक्षेत उत्तीर्ण कसा हाेताे हे या लघुकथेतून पाहूया. Read more »
खरी गुुरुभक्ती कशी असावी याचे एक उदाहरण म्हणजे एकलव्य ! गुरु द्राेणाचार्यांनी गुरुदक्षिणेत अंगठा मागितल्यावर क्षणाचाही विचार न करता त्याने ताे कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. हीच कथा सविस्तर पाहूया. Read more »
लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असेल, तरच आपण यशस्वी हाेताे हे सिद्ध करणारी ही गुरु द्राेणाचार्य आणि अर्जुन यांची कथा पाहूया.
या कथामालेत खालील कथांचा समावेश आहे –
१. सिद्धमंत्रातील सामर्थ्य
२. गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे
३. संत झाल्यावरही मूर्तीपूजा करणारे वासुदेवानंद सरस्वती !
४. मायेमुळे स्वस्वरूपाचे ज्ञान न होणे Read more »
गुरु आपल्या शिष्याची साधनेत प्रगती व्हावी, यासाठी सतत धडपड असतात, हे खालील गुरु-शिष्याच्या कथेवरून स्पष्ट होर्इल. Read more »
शिष्य असा जिज्ञासू असावा की, गुरूंचे अंतःकरण उचंबळून यावे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन. खालील कथेतून ते स्पष्ट होर्इल. Read more »
छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ Read more »
स्वभावदोष घालवल्याविना साधक गुरुकृपेला पात्र होऊ शकत नाही.पुढील कथेवरून साधनेतील स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येईल. Read more »