श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले ?
गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जटाधारी उन्मत्त पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. मध्यान्ह समय – भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली, तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षान्नाने भरून परत आली. Read more »