ईश्वराचा नामजप करणार्‍यांना काळाचे भय नसणे

संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले. Read more »

प्रेमातील व्यापकता

संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. Read more »

सर्वस्वाचा त्याग संतच करू शकणे

एकदा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीस वैराग्यपर उपदेश पुष्कळ केला आणि ‘विषय कसे वाईट आहेत’, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. Read more »

बालपणापासूनच अलौकिकत्व अंगी असलेले (आद्यगुरु) शंकराचार्य

भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग आहे. Read more »

कवी कालिदास यांची कुशाग्र बुद्धी

भोजराजाच्या राजभेत कालिदास नामक एक मोठा विद्वान कवी होता. स्वत: भोजराजाही अनेक गोष्टींमध्ये कालिदासाच्या विचाराने वागत असे. कालिदास इतर विद्वानांचा आदर करत असे. तो विद्वानाला त्याच्या योग्यतेप्रमाणे साहाय्यही करत असे. Read more »

थोर विठ्ठलभक्त संत सेना

महाराष्ट्राच्या संत मालिकेत मध्यप्रदेश प्रांतातून संत सेना महाराज भक्तीची पालखी घेऊन आले. ते पंढरपूरचे एक महान वारकरी संत होते. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग….. Read more »

ब्राह्मणाचे दारिद्र्य श्रीगुरुकृपेने गेले !

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरु यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. Read more »

संत सखू

कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या घरी तिची सासूही रहात असे. ती सखूला फार त्रास देत असे. भोळी-भाबडी सखू काम करतांना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. Read more »