हिंदी भाषेच्या रक्षणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले प्रयत्न
अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. Read more »
अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. Read more »
टिळकांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराष्ट्रप्रेमाविषयी रवींद्रनाथांच्या मनात नितांत आदर होता. शिवरायांनी ज्या स्वराज्य धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्य वेचले, त्याच स्वराज्य धर्माचा उद्घोष रवींद्रनाथांनी आपल्या काव्यातून केलेला आहे. Read more »
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट खाली दिली आहे… Read more »
श्री. लालबहादुर शास्त्री कारागृहात असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी लपवून आणलेला आंबा Read more »
पैशाच्या संबंधातले उमाजी नाईक याचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला पुष्कळ पैसा मिळायचाही. तेव्हा ‘त्याने पुष्कळ मोठा द्रव्यसंचय केला असणार’, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले.. Read more »
‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले. Read more »
‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते. Read more »
शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. Read more »
देशासाठी क्रांतीकार्य करणार्या अनेक क्रांतीकारकांपैकी एक असलेले देशभक्त हरनामसिंह यांचा त्यांच्या आज असलेल्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अल्पपरिचय… Read more »
‘नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आय्.सी.एस्.’ची परीक्षा इंग्लंडला देऊन भारतात परत आले. त्यानंतर त्यांना एका लेखी परीक्षेस बसावे लागले. Read more »