तिथीचे महत्त्व जाणा !
हिंदु कालगणनेचे पंचांग हे तिथीनुसार आहे. त्यानुसार एका मासात दोन पंधरवडे (पक्ष) येतात. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत दुसरा पंधरवडा हा शुक्ल पक्ष असतो. Read more »
हिंदु कालगणनेचे पंचांग हे तिथीनुसार आहे. त्यानुसार एका मासात दोन पंधरवडे (पक्ष) येतात. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत दुसरा पंधरवडा हा शुक्ल पक्ष असतो. Read more »
शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे.मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. Read more »
समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूरचा ‘महारुद्र हनुमान’ हा एक महत्त्वाचा मारुती आहे. मूर्ती चुन्याची आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्तीची उंची साधारणत: ५ फूट आहे. Read more »
चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली Read more »
चाफळपासून अर्धा ते एक कि. मी. अंतरावर नैऋत्य दिशेस शिंगणवाडी ही टेकडी आहे. या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी जप, ध्यान-धारणा करीत असत. Read more »
मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. Read more »
चाफळहून माजगांव हे सुमारे २ कि. मी. अंतरावर आहे. माजगावच्या मारुतीची उंची ५ फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे. चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे. Read more »
कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे – बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. Read more »
समर्थस्थापित अकरा मारुतीपैकी मनपाडळे हा एक. नदीच्या काठी वसलेले हे मारुती मंदिर कौलारू आहे. मंदिराचा गाभारा ७ x ६ चौ. फूट असून याच्याभोवती २६ x १५ चौ. फुटांचा भव्य सभामंडप आहे. Read more »
मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर पारगाव हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. Read more »