पुराणांतील कथा

होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. Read more »

होळी, रंगपंचमी आणि धुळवड या सणांना आलेले विकृत स्वरूप !

‘रंगपंचमीचे उदाहरण द्यायचे, तर या रंगपंचमीच्या खेळामध्ये एकमेकांवर रंग उधळायचा असतो. पूर्वी आपल्या परिचितांमध्ये हा सण खेळला जायचा. Read more »

पंचतंत्र

‘पंचतंत्र’ या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेपासून झाली आहे. ‘पंच म्हणजे पाच’ आणि ‘तंत्र म्हणजे तत्त्व’. ‘पंचतंत्र म्हणजे पाच तत्त्वे’. ही पाच तत्त्वे राजाला तसेच सामान्य व्यक्तीलासुध्दा दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. Read more »

औंढा नागनाथ

पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. Read more »