‘संस्कृत’चे माहात्म्य ओळखा !

हिंदु संस्कृतीचा ‘संस्कृत भाषा’रूपी चैतन्यमय वारसा टिकवण्यासाठी संस्कृत शिका, तसेच शाळेमध्येही ‘संस्कृत’ विषय शिकवण्यासाठी आग्रह धरा !’ Read more »

श्रीक्षेत्र रुद्रेश्वर

गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अनेक देवस्थानांपैकी हरवळे येथील ‘श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान’ हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. Read more »

श्री मंगेश देवस्थान

गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. गोव्यातील एक प्रमुख देवस्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
Read more »

श्री रामनाथ

महाशिवरात्र महोत्सव हा देवस्थानचा मुख्य उत्सव आहे. हा माघ कृष्ण द्वादशीस चालू होऊन फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालतो. खिस्ताब्द १५६६-६७ च्या आसपास पोर्तुगिजांनी वेर्णे, लोटली, मडगाव आदी भागांतील देवळे मोडली. यामध्ये लोटलीचे रामनाथ देवालय नष्ट केले. Read more »

सप्तशृंगगड (वणी)

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. Read more »

श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता.. Read more »