संस्कृत सुभाषिते : २२
स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता केशा नखा नराः । इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत् ॥ अर्थ : दात, केस, नखे आणि माणसे त्यांच्या (योग्य) जागेवरुन हलल्यास (पडल्यास) त्यांची शोभा जाते. हे जाणून विद्वान माणसाने आपली जागा सोडू नये. बहूनामप्यसाराणां समावायो हि दुर्जय: | तृणैर्निमीयते रज्जु: येन नागोऽपि बध्यते || अर्थ : जरी अगदी क्षुल्लक वस्तू … Read more