संस्कृत सुभाषिते : १२
पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वानेव दहतितराम् || अर्थ : दुबळ्या माणसांचा संताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे] अतिशय तापलेले पातेले त्याच्या जवळ असणार्यांनाच होरपळून टाकते. सम्पूर्णोऽपि घटः कूपे गुणच्छेदात्पतत्यधः || अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमंत असलास तरी गुणांचे [संवर्धन करण्यात] दुर्लक्ष करू नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने] पूर्ण भरला असला तरी गुण [गुण किंवा पोहोऱ्याचा … Read more