विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !
गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »
गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »
आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. आज आपण या सणाचे महत्त्व जाणून घेऊया. Read more »
भक्तीने स्वतःतील देवीतत्त्व जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ सिद्ध होणे अन् अधिकाधिक भावपूर्ण उपासना करून देवीची कृपा संपादन करणे, हाच खरा नवरात्रोत्सव ! Read more »
प्रत्येकाला देवाची शक्ती आणि अस्तित्व यांची जाणीव व्हावी अन् आपण सर्वांनी आनंदी व्हावे, तसेच आदर्श जीवन जगावे, यासाठी या सर्व उत्सवांची निर्मिती देवाने केली आहे; Read more »
अनेकजण देवीचे मखर करण्यासाठी थर्माकोलचा वापर करतात. थर्माकोल पाण्यात विसर्जित होत नाही. तो अग्नीविसर्जन केल्यास वायू प्रदूषण होते. यास्तव थर्माकोलचा वापर टाळावा. Read more »
‘विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता दीपावलीच्या सणाची वाट पहात असाल. ‘केव्हा एकदा परीक्षा संपून दीपावलीचा आनंद घेतो’, असे तुम्हाला वाटत असेल; पण मित्रांनो, सणाचा अर्थ ‘आपण आनंदी राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे’, असा आहे. Read more »
दीपावली म्हणजे आनंदी जीवनाचा प्रारंभ ! आपण ज्या पद्धतीने दीपावली साजरी करतो, त्यातून इतरांना दुःख आणि त्रास होतो. ते देवाला आवडेल का ? इतरांना आनंद होईल, अशी प्रत्येक कृती करणे, हीच खरी दीपावली ! Read more »
मित्रांनो, दिवाळी हा सण मौजमजा करण्यासाठी नसून आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी अन् इतरांना आनंद देण्यासाठी आहे.आपल्याला शाळेत ‘पर्यावरणाचे संरक्षण करा’, असे शिकवले जाते. Read more »
मित्रांनो, दत्ताची उपासना करणे म्हणजे दत्ताप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांच्याकडून सतत शिकणे अन् शिकण्याचा निश्चय करणे ! दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दत्ताविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Read more »