उत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा !
शरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे. शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य हे एकमेकांना पूरकही असतात. वेळेत न जेवल्यास शरीरस्वास्थ्य बिघडते. यासाठी वेळेत जेवणे महत्त्वाचे ठरते. Read more »
ओडिशा राज्यातील हिंदु संस्कृतीचा अद्भुत वारसा : श्री बिमलेश्वराचे झुकणारे मंदिर !
ओडिशा राज्यातील ऐतिहासिक संबलपूर शहर हे हिराकूड धरण आणि संबलपुरी साड्या यांंसाठी जगप्रसिद्ध आहे. या शहरापासून २३ कि.मी. अंतरावरील श्री बिमलेश्वराचे मंदिर हे ‘झुकणारे मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या तीर्थस्थळाविषयी सविस्तर माहिती पाहूया. Read more »
चहाला पर्यायी पेय : कशाय
चहाचे दुष्परिणाम आपण मागील लेखामध्ये पाहिलेच आहेत. आयुर्वेदाने चहाला पर्याय म्हणून काही पेय दिले आहेत. कशाय व तुळशीचा काढा हे त्यातील दोन प्रमुख पेय. याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. Read more »
रात्री दूध पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे
रात्री दूध पिणे हे शरीरासाठी हानीकारक कसे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. Read more »
पाणी पिण्याविषयी मार्गदर्शक सूत्रे
पाणी किती आणि कधी प्यावे याविषयी पुष्कळ मतभेद आढळतात. या मतभेदांमुळे सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये पाणी कधी प्यावे याविषयी पुढील सूत्र दिलेले आहे. Read more »
होळीची उत्पत्ती कथा
मित्रांनो, आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. खालील कथेतून होळी सणाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया. Read more »
धार येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) !
भोजशाळा (धार, मध्यप्रदेश) म्हणजे साक्षात् विद्येची देवता सरस्वतीचे प्रकटस्थळ आहे. Read more »
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
इतिहासातील साक्ष असणा-या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय सर्व किल्लांची नावे या लेखात दिली आहेत. Read more »