‘खरे शिक्षण कसे हवे ?’ याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत. Read more »
स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत. Read more »
स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरेंद्र’ असे होते. नरेंद्रला गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ लागली. तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. Read more »
श्रीमद्भगवद्गीता अर्थात साक्षात भगवान श्रीकृष्णाची अमृतवाणी ! कुरुक्षेत्रावरील विजयासाठी अर्जुनाला जशी गीतोपदेशाची आवश्यकता होती, तशी जीवनाच्या कुरुक्षेत्रावरील विजयासाठी आज प्रत्येकाला गीतामृताची आवश्यकता आहे. Read more »
कारंजा हे पौराणिक व ऐतिहासिक नांव श्री करंज ऋषीने बसविले. कारंजा गांव श्री. भगवान दत्ताचा व्दितीय अवतार असलेल्या श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते Read more »
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. Read more »
अत्रीऋषींना खूप ताप चढला असतांना अश्विनीकुमारांनी बर्फ लावून त्यांना बरे केले, अशी माहिती ऋग्वेदात (१-११६-८) आहे. (खूप ताप आल्यावर डोक्यावर बर्फ ठेवण्याची पद्धत आधुनिक विज्ञानाने १९-२० व्या शतकात शोधली ! ) Read more »
हिंदुस्थानच्या खगोलतज्ञांनी प्राचीन काळीच ‘सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरत आहे’, हे सांगितले आहे. Read more »
श्री गणेश पूजाविधी : पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? , पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना ,श्री गणेशाची षोडशोपचारपूजा ,पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा कशी करावी ? Read more »
गणपति हे आपले आराध्य दैवत आहे. गणपति बुद्धीदाता असल्याने विद्याथ्र्यांच्या जीवनात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण गणपतीची पूजा करतो. ही देवता आपल्याला ज्ञान आणि आनंद प्रदान करते. Read more »
गोमय एक शाश्वत ऊर्जा आहे. गोमयापासून त्वचारक्षक साबण, धूपबत्ती, तसेच थंडी-उष्णतेपासून अवरोधक प्लास्टरचे उत्पादन होते. गोमयामुळेच नापिक झालेली शेतातील माती पुन्हा लागवडीयोग्य झाल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे. Read more »