भारतीय गोवंशाचे अस्तित्व वाचवणे आवश्यकच !
भारतीय गोवंश आधारीत शेणखत, कंपोस्ट खत वापरून किंवा शेती केल्यास त्या पिकांतून ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशियम तत्त्व मिळून हृदयविकाराचा धोका टळू शकतो. Read more »
भारतीय गोवंश आधारीत शेणखत, कंपोस्ट खत वापरून किंवा शेती केल्यास त्या पिकांतून ४०० मिलीग्रॅम मॅग्नेशियम तत्त्व मिळून हृदयविकाराचा धोका टळू शकतो. Read more »
भारतीय जातीच्या गायी स्थानिक वातावरणाशी एकरूप झाल्या आहेत. त्या उन्हाळा सोसण्यास सक्षम आहेत.त्यांना अल्प पाणी लागतेत्यांच्यामध्ये अनेक संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते. Read more »
नवीन संशोधनानुसार गोमूत्रात नायट्रोजन, सल्फर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्वे आदी विविध घटक असल्याचे सिद्ध झाले आहे. Read more »
‘भारतात प्राचीन काळापासून पुष्कळ मोठी विद्यापिठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशीला, नालंदा, विक्रमशिला, नागार्जुन, काशी, प्रतिष्ठान, उज्जयिनी, वल्लभी, कांची, मदुरा, अयोध्या ही विद्यापिठे प्रसिद्ध होती. Read more »
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा ! साधना करणार्यांचावर्षातील महत्त्वाचा उत्सव. गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस! Read more »
५ सप्टेंबर हा शिक्षकदिन पाळण्याऐवजी त्याहूनही लाभकारक असा गुरुपौर्णिमेचा दिन ‘गुरुपूजनदिन’ म्हणून विद्यार्थ्यांनी पाळायला हवा; कारण गुरु हे तत्त्व आहे आणि त्या तत्त्वाचा गुरुपौर्णिमेच्या दिनी नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने लाभ होतो Read more »
श्रीरामाचे भारतमातेवरील प्रेम, श्रीरामाने प्रजेच्या मनात देशाप्रती मातृभक्तीचा भाव निर्माण केल्यावर भारतात रामराज्य निर्माण होणे Read more »
`नासा’ या संस्थेने जी रामसेतूची चित्रे दिली, त्यांचे जे विस्ताराने वर्णन केले व त्याचे आयुष्य १७ लक्ष ५० सहस्र वर्षे सांगितले, ते अक्षरशः वाल्मीकींच्या रामायणातल्याप्रमाणे आहे Read more »
रामायणातील मानवी मूल्यांचा ‘न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटी’ येथील यॉर्क महाविद्यालय येथे अभ्यास केला जाणार आहे Read more »
नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थ रामकुंड आहे. यालाच रामतीर्थ असेही म्हणतात. Read more »