शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर
या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »