आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.
Read more »
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.
Read more »
पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. Read more »
मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. Read more »
अनेक ऐतिहासिक संदर्भांवरून हे गाव बरेच प्राचीन असल्याचे समजते. शिलाहार घराण्याची इ. स. ८०० ते १२६५ अशी सुमारे ४५० वर्षांची राजवट या भागावर होती. Read more »
रत्नागिरी – आडीवरे – पूर्णगड या रस्त्यावरच कशेळी आहे. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. Read more »
अलिबाग – रेवस रस्त्यावर अलिबागपासून १२ कि. मी. अंतरावर कनकेश्र्वर फाटा लागतो. टेकडीवर कनकेश्र्वर हे शिव मंदिर आहे. Read more »
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
Read more »
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. Read more »
सातार्यातील वाईजवळ मांढरदेवी हे ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर टेकडीवर देवीचे देऊळ आहे. Read more »
पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे.
Read more »