संस्कृत सुभाषिते : ५
अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन | अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः || अर्थ : पैसे [देऊन] औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत [विकत] मिळते, पण ज्ञान [त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते ] कष्टाने मिळवावे लागते. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः | यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् || अर्थ : हे निषादा … Read more