संस्कृत सुभाषिते : १४
अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् | अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा | अर्थ : ओंजळीतील फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. वा ! वा! सुमनाचे [ फुलांसारखे, सुंदर अन्तःकरण असणार्याचे ] प्रेम हे डाव्या उजव्या हातावर [फुलांच्या संदर्भात हात, सज्जनाच्या बाबतीत क्षुद्र व सामर्थ्यवान] सारखेच असते. पायाद्वो जमदग्निवंशतिलकॉ वीरव्रतालंकृतो रामो नाम मुनीश्वरो नृपवधे भास्वत्कुठारायुधः | येनाशेषहताहिताङ्गरुधिरैः सन्तर्पिताः पूर्वजा … Read more