संस्कृत सुभाषिते : २६
उपदेशो हि मूर्खाणाम् प्रकोपायन शान्तये | पय: पानम् भुजङगानाम् केवलं विषवर्धनम् || अर्थ :[चांगल्या] उपदेशाने सुध्दामूर्ख लोक शान्त न होता अधिकच चिडतात. याला दृष्टांत म्हणजे दूध सापाचे विष फक्त वाढवते, दुधामुळे सापामधे चांगला फरक काही होत नाही. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि| युक्तिहीनम् वच: त्याज्यं वृद्धादपि शुकादपि || अर्थ :योग्य अशा बोलण्याचा जरी ते [लहान … Read more