संस्कृत सुभाषिते : १०
भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः | दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः || अर्थ : महाभारत हे पाचवा वेद [वेदा इतका पवित्र]आहे. चांगला मुलगा सातवा रस आहे.[अन्नातल्या षड्रसांप्रमाणे सुख देतो]. उदार मनुष्य हे पंधरावे रत्नच आहे. जावई नऊ ग्रहांप्रमाणे दहावा ग्रहच आहे. [मंगळ, शनी वगैरे ग्रहांप्रमाणे त्रास देऊ शकतो.] रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् … Read more