‘होळी’ या सणातील अपप्रकार रोखून ईश्वराची कृपा संपादन करूया !
‘विद्यार्थी मित्रांनो, हिंदु संस्कृतीनुसार आपण आपल्या देशात अनेक सण साजरे करतो. सणाच्या दिवशी आपण आनंदी होऊन आपल्याला इतरांना आनंद देता यायला हवा. Read more »
‘विद्यार्थी मित्रांनो, हिंदु संस्कृतीनुसार आपण आपल्या देशात अनेक सण साजरे करतो. सणाच्या दिवशी आपण आनंदी होऊन आपल्याला इतरांना आनंद देता यायला हवा. Read more »
मित्रांनो, आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. खालील कथेतून होळी सणाची उत्पत्ती कशी झाली ते पाहूया. Read more »
रासायनिक द्रव्य किंवा कोणत्याही जड धातूचा अगदी लहानसा कणही गुलालात असला, तर अॅलर्जी होऊन अंगावर पुरळ येते. Read more »
होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. Read more »
‘रंगपंचमीचे उदाहरण द्यायचे, तर या रंगपंचमीच्या खेळामध्ये एकमेकांवर रंग उधळायचा असतो. पूर्वी आपल्या परिचितांमध्ये हा सण खेळला जायचा. Read more »