दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !
‘‘दूरचित्रवाणी शाप कि वरदान ?’ दूरचित्रवाणीने अगदी घराघरांमध्ये प्रवेश केला आहे. दूरचित्रवाणीची टिव टिव आपल्या जीवनात किती चालू ठेवायची ?, हे हा लेख वाचून आपणच ठरवा. Read more »
‘‘दूरचित्रवाणी शाप कि वरदान ?’ दूरचित्रवाणीने अगदी घराघरांमध्ये प्रवेश केला आहे. दूरचित्रवाणीची टिव टिव आपल्या जीवनात किती चालू ठेवायची ?, हे हा लेख वाचून आपणच ठरवा. Read more »
मुलांना शिशुवर्गात घालण्याआधी एकदा तरी नेत्रतज्ञांकडून डोळे नक्की पडताळून घ्यावेत. सध्या काही शाळांमध्ये अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे. Read more »
गर्भावर चांगले संस्कार (गर्भसंस्कार) कसे करावेत ? : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. Read more »
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे व वाईट सवयी काढून टाकणे….. Read more »
भारतीय परंपरेप्रमाणे मनुष्याची प्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक जिवाला सुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुख संस्कार सांगितले आहेत. Read more »
संस्कार म्हणजे काय, हेच आजच्या मुलांना ठाऊक नाही. याचे उदाहरण तुम्हाला खाली दिलेला अनुभव वाचून येर्इल. Read more »
‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचे मन सुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सुसंस्कारचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे या लेखातून जाणून घेऊया. Read more »
‘हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले. Read more »
एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. Read more »
भारतात प्रसूतीनंतर पहिले काही आठवडे बाळंतिणीच्या खोलीत इतरांना प्रवेश न देण्याच्या प्रथेची कारणे… Read more »