श्री गजानन विजय – अध्याय १

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन । मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥ तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं । कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥ म्हणून आदरें वंदना । … Read more

चतुःश्लोकी भागवत – तपाचें महिमान

नवल तपाचें कौतुक । तापसां भिती ब्रह्मादिक । तपस्वियाचें नवल देख । दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥ तपाचेनि नेटपाटी । सूर्यमंडळ तपे सृष्टी । तयाच्या बळें निजनेटीं । दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥ तपोबळें समुद्रा क्षार केलें । यादवकुळ निर्दाळिलें । शिवाचें लिंगपतन झालें । क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥ जे सत्यवादी संत सज्जन । जे वासनात्यागी अकिंचन … Read more

चतुःश्लोकी भागवत – अनुतापयुक्त ब्रह्मदेव

अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन । कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥ ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती । देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥ एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं । तंव एकार्णवी निकट जाण । … Read more

चतुःश्लोकी भागवत – चित्तशुद्धी

चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं त्यासी द्यावी आपुली भेटी । कृपा उपजली हरीचे पोटी । नव्हती चित्तशुद्धि गोमटी । ह्नणुनी हरिरुपी दृष्टी रिघेना ॥७९॥ जरी ह्नणाल बहुत दूरी । इंद्रियां तो व्यापारी । निजज्ञानें नांदे श्रीहरी । घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥ इंद्रियव्यापार ज्ञानेंहोती । तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं । या लागीं हदयस्थाची प्राप्ती । प्राणी … Read more

चतुःश्लोकी भागवत – हरिकृपा

हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥ विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥ विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । … Read more

चतुःश्लोकी भागवत – भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥ मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ११

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति । ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥ तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर । जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥ तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया । म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस … Read more