श्री गजानन विजय – अध्याय १५

श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या … Read more

हरिगुणसंकीर्तन

स्वानंदधुंद रमेकडून हरिगुणसंकीर्तन ऐसें ऐकतां हरिगुण । रमा झाली स्वानंदें पूर्ण । तेही संतोषोनी आपण । अगाध त्याचे गुण गाऊं लागली ॥८॥ ऐकतां हरिनामगुणकीर्ति । ज्यासी उल्हास नुपजे चित्ती । तो परम अभाग्य त्रिजगतीं । जाण परीक्षिती निश्चित तूं ॥९॥ मी हरीचें निजअर्धांग । ह्नणें परी नदेखें अंगसंग । सांग नाहीं ह्नणती श्रीरंग ॥ व्यापुनी … Read more

चतुःश्लोकी भागवत – पतिव्रतांचें निवासस्थान

पतिव्रतांचें निवासस्थान जे शुद्धसत्वेंकरुनी संपन्न । नुल्लंघत पतीचें वचन । जे निर्विकल्प पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थान वैकुंठ ॥९०॥ जे पतिपुत्रा आणि अतीता । भोजनी न देखे भिन्नता । जे घनलोभाविण पतिव्रता । ते जाण तत्त्वतां वैकुंठवासी ॥९१॥ जे पतीतें मानी नारायण । जे कोणाचे न देखे अवगुण । जे निर्मोह पतिव्रता पूर्ण । तिसी … Read more

चतुःश्लोकी भागवत – आत्मज्ञान

गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान । त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥ नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान । त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥ मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप । गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प … Read more

चतुःश्लोकी भागवत – तप आरंभिलें

कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें मनुष्याचा जो जाणिजे मास । तो देवांचा एक दिवस । ऐसी संख्या सहस्त्रवरुष । तपसायास करी ब्रह्मा ॥१५॥ ऐसी सहस्त्ररुषेंवरी । ब्रह्मया कमलासनी तप करी । त्याच्या तपाची थोरी । व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥ हे आदिकल्षींची जुनाट कथा । होय श्रीव्यासचि वक्ता । तेणें आणोनियां वेदार्था । यथार्थ वार्ता निरुपिली ॥१७॥ तीच … Read more

चतुःश्लोकी भागवत – तप म्हणजे काय

तप म्हणिजे नव्हे स्नान । तप म्हणिजे नव्हे दान । तप नव्हे शास्त्रव्याख्यान । वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥ तप म्हणिजे नव्हे योग । तप म्हणिजे नव्हे याग । तप म्हणिजे वासनात्याग । जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥ शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरुप । हरि हदयीं चिंतणें चिद्रूप । तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥ … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १६

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥ तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण । ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥ आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥ … Read more

व्यतिरेकाचें लक्षण

ऐसिया अन्यभक्ती । अतिसुगम माझी प्राप्ती । आतां व्यतिरेकाची स्थिती । ऐक प्रजापती सांगेन ॥९९॥ कारणापासोनि कार्य अभिन्न । या नांव, अन्वय जाण । कार्य मिथ्या सत्य कारण । तें व्यतिरेक लक्षण विधातया ऐक ॥६००॥ दोरा अंगीं सर्पांकारु । भासोनि निमाला भयंकरु । तो नातळतां सर्पविकारु । दोरु तो दोरु जैसा तैसा ॥१॥ तेवीं जगाची … Read more