माझी प्राप्ति

माझी प्राप्ति कोणाला होत नाहीं ? मज जाणावयालागीं । अभिमानें कष्टले हठयोगीं । अहंतेनें नपावोनि माझी मार्गी । वंचले विभागी काळवंचनेच्या ॥६५॥ मज पावावयाकारणें । दाटोनि ते देहाभिमानें । स्वकर्मे शिखासूत्र त्यजणें । तें मज पावणें खुंटले त्यांचें ॥६६॥ नजिणतां कामक्रोधासी । एकाकी जाला संन्यासी । देहाभिमानें ग्रासिलें त्यासी । क्रोधलोभांसी स्वयें विकला ॥६७॥ संन्यासी … Read more

ग्रंथाची स्तुति

श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति अगा तुझें एक एक अक्षर । क्षराक्षरातीत पर । येणें ग्रंथार्थें साचार । आम्ही अपार सुखी जालों ॥३४॥ देऊनि पदपदार्थाचा झाडा । करुनि श्लोकार्थ उघडा । बाह्यब्रह्मींचा निजनिवाडा । दाऊनि चोखडा रचिला ग्रंथू ॥३५॥ ग्रंथ स्वानुभवें रसाळ । आनंदरसें घोळिले बोल । परमानंदाचे कल्लोळ । ग्रंथार्थीं केवळ रुपासी आले ॥३६॥ ऐसे संतोषोनि … Read more

मायेचा निरास

सदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल एवं निजात्मप्राष्तीविण । नव्हे निजमायानिर्दळण । ते आत्मप्राप्तीलागीं जाण । सदगुरुचरण सेवावे ॥१९॥ सभ्दावें करितां गुरुभजन । गुरुभक्ताचे निजचरण । माया स्वयें वंदी आपण । माया निर्दळण गुरुदास्यें ॥५२०॥ एवं सदगुरुकृपेपुढें । माया मशक बापुडे । त्याच्या वचनार्थे सुरवाडें । मायाही रोकडें ब्रह्म होये ॥२१॥ जेवी उगवलिया सुभानु । अंधार होय … Read more

छाया व माया

छाया व माया यांच्यांत साम्य छाया कोठें असे कोठें नसे । धाली भुकेली ज्याची तो नपुसे । ब्रह्मीं मायेचें जाण तैसें । स्फुरणही नसे सत्यत्वें ॥९॥ माझी छाया मजसवें आहे । हेहि आठवण कवणा कल्पांतीं नोहे । यापरी ब्रह्माचे ठायी पाहे । स्फूर्तिही नसाहे मायेची ॥५१०॥ श्रीशुकउवाचः- आत्ममायामृते राजन्परस्यानुभवात्मनः । नघटेतार्थसंबंधः स्वप्नद्रष्टुरिवांजसा ॥१॥ बहुरुप इवाभाति … Read more

माया

माया म्हणजे काय ? हे माझिया स्वरुपाची स्थिती । सत्य सत्य यथानिगुती । तुवां माया पुशिली प्रजापती । तेही उपपत्ती ऐक सांगेन ॥८२॥ अथाऽऽत्ममायायोगेन । हा माताविषयिक प्रश्न । ब्रह्मेंन पुशिला आपण । तें मायेचें लक्षण सांगतां नये ॥८३॥ माया सत् ना असत् । शेखीं नव्हे सदसत् । माया मिथ्यत्वाचें मथित । जाण निश्चित विधातया … Read more

आत्मज्ञान

आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें. इतरासी ज्ञान सांगतां । अमूप वाढेल ग्रंथकथा । पुत्रस्नेहें कळवळोनि आतां । चौंश्लोकीं निजात्मता उपदेशी देवो ॥२५॥ यालागीं श्रोते सज्जन । धांवा पावा सावधान । कल्पादी जें पुरातन । अनादि ज्ञान हरी सांगें ॥२६॥ ज्ञानधन नारायण । देऊरिघे पुत्राकारणें । एका जनार्दनाचे तानें । विभागी परी नेणें वांटा मागों … Read more

ज्ञानाची व्याख्या

ज्ञान देण्याला अधिकारी कोण ऐसा पुरता जो असेल । त्यासि सदगुरुज्ञान गवसेल । येर्‍हवीं आहाच बोलतां बोल । वाचेचें फोल करावें नलगे ॥८५॥ यालागीं श्रद्धाळू सात्विक । गुरुसेवेचा नीच सेवक । गुरु आज्ञेचा पाइक । तोचि निष्टंक ज्ञानार्थी ॥८६॥ जो वीतरागी सविवेक । जो सद्भावें विश्वासिक । जो लोकेषणें रहित रंक । तो निष्टंक ज्ञानार्थी … Read more

तपस्सामर्थ्य

त्या तपाची जाण महादीप्ती । तपामाजीं परमशक्ती । तपें उपजे ज्ञानस्थिती । जाण निश्चिती विधात्या ॥१३॥ साधुनी अंतरंग तप । तपें पूर्णज्ञानस्वरुप । तपें होइजे सद्रूप । तपें निष्पाप झालासी तूं ॥१४॥ अस्तित्व निश्चयें पूर्ण । नित्य वाहे अंतः करण । यानांव गा तप जाण । शरीरशोषण नव्हे तप ॥१५॥ यापरी तप ज्ञानस्वरुप । ऐकें … Read more

ब्रह्मदेवाला वर

नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त ऐसी कूटयोगियांची स्थिती । देव सांगतसे प्रजापती । तपें तुष्टला लक्ष्मीपती । होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥ संतोषें श्रीनारायण । ब्रह्मयासी ह्नने आपण । जें अभीष्ट वांछी तुझें मन । तो वर संपूर्ण माग वेगी ॥१॥ वरांमाजीं वरिष्ठ । तुज जो वाटेल श्रेष्ठ । मागतां अतिउत्कृष्ट । तोही उदभट वर देईन … Read more

नारायणाला नमन

अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन जी परहंसप्रांजळे । योगवैराग्यज्ञानबळें । पाविजेती हरीचीं पादयुगुळें । तीं चरणकमळें वंदिली भावें ॥७७॥ जे वेदविवेकव्युत्पत्ती । जाणोनी सदभावें भक्ति करिती । ते भगवच्चरण पावती । ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥ हरिचरणद्वंद्वयुगुळें । वंदितांची भावबळें । निर्द्वंद्व करिती तात्काळें । ती चरणकमळें वंदिलीं ॥७९॥ हरिचरणपदद्वंद्व । वंदितां करी निर्द्वंद्व । यालागीं … Read more