श्री एकनाथी भागवत – (अध्याय तेरावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा । तूं सद्‍गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥ उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख । शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥ हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण । सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥ … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय बारावा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू । तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥ तैं अविद्येचीं जुनीं पानें । गळूनि जाती तत्क्षणें । नवपल्लवीं विराजमानें । विरक्तपणें आरक्त ॥२॥ अत्यंत वैराग्याची हांव । खांकर झाले वृक्ष सर्व । त्यांसी निघाले नवपल्लव । अतिलवलव कोंवळिक ॥३॥ जाहल्या … Read more

श्री गजानन विजय – अध्याय २०

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥ तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥ माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून । राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥ … Read more