नारदांचें दर्शन
अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होतां अनुतापता । तेथें निजभाग्यें स्वभावतां । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥ व्यास जंव उघडी नयन । तंव पुढें देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धांवोनी लोटांगण सदभावें घाली ॥५४॥ उपविष्ट होतां वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदें चरणक्षालन । केलें पूजन … Read more